books

Adventure
British Literature
Classics

Books like The Adventures of Sherlock Holmes

The Adventures of Sherlock Holmes

शेरलॉक होम्स आणि सर आर्थर कॉनन डायल यात अभेदच आहे. होम्सचे असामान्य प्रज्ञाशील व्यक्तिमत्त्व, आपल्या तर्काच्या आधारे अत्यंत जटिल व गुंतागुंतीच्या रहस्याचा-गुन्ह्याचा बुद्धिगम्य आणि नेमका वेध घेते. अचूक निरीक्षण शक्ती, मोठ्या गंभीरतेने व अतिशय हळूवारपणे उलगडत जाणारे रहस्य वाचकांच्या मनाचा विलक्षण कब्जा घेते. कन्सल्टिंग डिटेक्टिव्ह म्हणून शेरलॉक होम्सचे नाव आज रहस्थकथांच्या जगतात अजरामर आहे. वाचकांच्या मनावरील या रहस्यकथांची मोहिनी अद्यापही मावळलेली नाही.

Filter by:

Cross-category suggestions

Filter by:

Filter by:

Filter by:

Filter by:

Filter by:

Filter by:

Filter by: